Join Us
नमस्कार प्रिय वाचकांनो.
lekhakonline.com मध्ये आपले स्वागत आहे. गेली सहा वर्ष हे पोर्टल वाचकांना विविध लेखकांच्या अनेकविध कथा वाचायचा आनंद देत होते. सप्टेंबर २०२५ पासून मात्र त्यात थोडा बदल करून सध्या तरी इथे फक्त मंदार जोग ह्यांच्या दीर्घ कथा आपल्याला वाचायला देण्याचा मानस आहे.
प्रत्येक कथेसाठी रु. २९ इतके नाममात्र शुल्क देऊन आपण ती दीर्घकथा वाचू शकता. जवळजवळ प्रत्येक दीर्घकथा ५०००० पेक्षा अधिक शब्द आणि २२५ पेक्षा अधिक पानांची कादंबरीच असेल. पोर्टल जॉईन करण्यासाठी एकदाच खालील join now बटण दाबून रजिस्टर करा. आपण पैसे भरले कि कोणत्या कथेसाठी भरले आहेत हे आम्हाला joinlekhakonline@gmail.com मेल करून कळवा अथवा मंदार जोग https://www.facebook.com/mandar.jog.31/ ह्वयांना फेसबुक मेसेंजर मध्ये संपर्क करून कळवा. आपला पेमेंट स्क्रीनचा स्क्रीन शॉट अवश्य पाठवा.
आपले,
लेखकऑनलाईन टीम