चमत्कारी गणू- शेवटचा भाग – मंदार जोग

आपल्या फोन मधला हा रेकॉर्डेड कॉल ऐकून एकशे सतराव्यांदा हसत असलेली मोहिनी तिच्या गोर्या मांडीवर डोकं ठेऊन पडलेल्या गणूच्या केसातून हात फिरवत जोरात हसत होती. गणूने रागाने तिच्या मांडीचा चावा घेतला.

मोहिनी- स्स्स्स कुठेही कार रे चावतोस?

गणू- मग काय? आता सात वर्ष होतील लग्नाला. पुढल्या वर्षी मुलगा पहिलीत जाईल आपला तरी अजून तेच ऐकत असतेस. डिलीट कर बघू तो कॉल.

मोहिनी- बास काय? माझ्यावर तू केलेल्या अत्याचारच कन्फेशन आहे त्यात.

गानू- ए गप हा. तू इतकी पोहोचलेली असशील तेव्हा ह्याची मला कल्पना नव्हती.

मोहिनी- म्हणून तर तू पोलीस कॉलनी मधल्या मोहिनीवर बलात्कार करायचा विचार करू शकलास. बाकी शहाण्या शहाण्या पोरांची अंगाला हात लावायची हिम्मत नसलेल्या मोहिनीवर ह्या बुळ्या, बावळट गणूने चक्क अत्याचार केला.

हे बोलून मोहिनी जोरजोरात हसू लागली. गण्या उठून बसला आणि त्याने मोहिनीला आपल्या अंगाखाली दाबली. तिचा सर्व प्रतिकार फिका पडला.

गानू- आता बोल. कोण बुळ्या? कोण बावळट? कोण चुत्या?

मोहिनी- एक अत्याचार  कर ना प्लीज. मग सांगते.

त्या नंतर तासभर मोहिनी आणि गणू आनंदाच्या परमोच्च क्षणांचा आनंद घेत होते. एकमेकांपासून विलग होऊन बेडवर तसेच पडून असताना गणू म्हणाला-

गणू- मी खरच बुळ्या आणि बावळट आहे का?

मोहिनी- (त्याच्याकडे वळत, त्याच्या छातीवर हनुवटी टेकत) तू तसा नाहीयेस आणि तेव्हाही नव्हतास हे मला माहित होत. हे बघ तुला वाटत होत की तू माझ्याकडे बघतोस, माझ्यावर लक्ष ठेवतोस हे मला माहित नव्हत. पण आम्हा मुलींना एक स्पेशल सेन्स असतो. आमच्या मागे जरी कोणाची नजर आमच्यावर रोखली असेल ना तर ती आम्हाला बोचू शकते आणि कळते. तू तर सरळ बघायचास मला. ही गोष्ट बारावीतच लक्षात आली होती माझ्या. पण तुझं ते गबाळे पण, एकट्याने राहाण, बुजल्यासारख वागण मला अजिबात आवडायचं नाही. इतरांच्या नजरेत वासना होती आणि तुझ्या नजरेत मात्र आकर्षण आणि प्रेम होत. पण परत तेच…तुझ ते ध्यान…

गणू- हो…तेव्हा होता मला थोडा lack of confidence. पण…

मोहिनी- पण त्या पलिकडचा तू भावला होतास. पण आपल्या दोघांच्या सोशल सर्कलच्या दुनिया इतक्या वेगळ्या होत्या की आपण एकत्र येण अशक्य होत. मग त्या रात्री prom night ला तुला एकटा बसलेला पाहिला मी आणि मुद्दाम तुझ्या शेजारी येऊन बसले. तुझी नजर मला जाणवत होती आणि आवडत देखील होती. तू ड्रिंक चेंज करायचा जो बालीशपणा केलास तो माझ्या दहा फ्रेंड्सनी पाहिला होता. पण त्या रात्री सगळ सेटिंग माझ होत. पत्ते मी वाटत होते आणि तुला तुझी रमी लागल्यासारखं वाटत होत.

गणू- तू खूप म्हणजे खूप चालू होतीस. साले माझ्याबरोबर झोपण्यासाठी तू सर्व जुळवून आणलस?

मोहिनी- सो? झोपावं, झोपवावं हे फक्त तुम्हा मुलांना वाटू शकत? आम्हाला…मुलींना नाही? तुम्ही झोपलात तर तुम्ही स्टड आणि आम्ही झोपलो तर slut?

गणू – ए हे मी नाही जग म्हणत.

मोहिनी- मला जगाची परवा होती कुठे? मला तू हवा होतास. सरळ सांगितल असतं तर आला असतास का तेव्हा?

गणू- अजिबात नाही. तू चालू आहेस असं समजून तू मिळाली नाहीस हे नशीब असा आनंद मानून तुला विसरलो असतो.

मोहिनी- म्हणुनच मी ती गेम केली. तू मला घेऊन जाताना माझे सगळे फ्रेंड्स बघत होते पण कोणीही तस दाखवलं नाही. त्या तुझ्या डबल लार्ज ने माझं काहीच वाकड होऊ शकत नाही हे तुला आता माहीतच आहे.

गणू- तू टाकी आहेस हे मला तेव्हा माहिती असायला हवं होत यार…किती चुत्या होतो मी तेव्हा…

मोहिनीने त्याचा एक दीर्घ किस घेतला आणि म्हणाली-

मोहिनी- पण सुधारालास ना माझ्या बरोबर राहून?

गणू- म्हणजे काय? त्या रात्री मी ज्याला अत्याचार समजलो तो अत्याचार नव्हताच.

मोहिनी- हो तो माझा आनंद आणि तुझ्या transformationची सुरुवात होती.

गणू- हो ना. तुझा तो फोन झाल्यावर माझी प्रचंड फाटली होती. तू मला त्या संध्याकाळी भेटायला ये नाहीतर पोलिसात जाते सांगितलस. मी झक मारत आलो. मग तुझ्या बाईक वरून तू मला त्या हिल वरच्या रेस्तोरंत मध्ये घेऊन गेलीस. तिथे जाम रडून वगैरे दाखवलंस. आता तू आत्महत्या करणार, तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही वगैरे नाटकं केलीस….

मोहिनी- आणि हो हा रेकॉर्डेड कॉल ऐकवला तुला…

गणू- तू ना रडताना पण माल दिसत होतीस. मला ना तिथेच तुला मिठीत घेऊन चुरून टाकावी अस वाटत होत.

मोहिनी- हो तुझ्या डोळ्यात ते दिसत होत मला. अजूनही दिसत तसं…

गणू- मग त्या इमोशनल मोमेंट मुळे आणि आज जाणवत की तुझ्यावरच्या प्रेम आणि आकर्षणामुळे, मी जे केल त्याच्या गिल्ट मुळे मी तुला लग्नाची ऑफर दिली.

मोहिनी- हो…आणि त्या बदल्यात प्लीज पोलिसात जाऊ नको अशी विनवणी….

मोहिनी जोरात हसली.

गणू- हो पण पोलिसांशी सामना झालाच माझा. तुझे बाबा आणि भाऊ.

मोहिनी- मी मुद्दाम तुला पुढे केला. तुझ्या transformation चा भाग म्हणून. मी घरी केव्हाच सांगितल होत की तुझ्याशी  लग्न करायचं आहे म्हणून.

गणू- हो आणि मी चुत्यासारखा घाबरत तुझ्या घरी आलो. मग तुझ्या बाबांची आणि दादाची नाटकं, मला दिलेले नकार, मग सगळ्या मिटींग्स, चर्चा, माझ्या घरचे इन्वोल्व्ह…

मोहिनी- ते पण आधीपासून इंवोल्व्ह होते. तू भेटायच्या आधी त्यांची आणि माझ्या घरच्यांची मिटिंग होऊन सगळ ठरलं होत….

गणू- मग माझ्यात जागा झालेला हिंदी सिनेमाचा हिरो. मग तुला बंगलोरला पळवून नेण. देवळात लग्न….

मोहिनी- देवळच्या मागे असलेल्या पुजाऱ्याच्या घराच्या गच्चीवर चांदण्यात साजरी केलेली पहिली रात्र…

गणू- हो ना. तेव्हाही तू केलेली त्या दिवशीसारख्या अत्याचाराची मागणी….किती वेडेपणा होता तो!

मोहिनी- तुझ अग्रेशन आवडतं मला. मला गुदमरून टाकतोस ना ते वेड  लावत मला. तू ओरबाडत असतोस ते मी स्वतः देत असते तुला पण मला ते ओरबाडून घेण्याचा फील आवडतो. आणि तो अत्याचार नसतोच. तो तर तुझा चमत्कार असतो. आणि ह्या बाबतीत पसंद अपनी अपनी….म्हणूनच तर तू मला इतका आवडतोस…

गणू- हम्म…मग ते परत येण. तुझ्या घरच्यांचा अचानक यु टर्न. मग जोरदार लग्न…

मोहिनी- आपले रिझल्ट आल्यावर तुला बाबांच्या बँकेत लागलेली नोकरी…आणि मग आज आहे त्या mnc बँक मधून आलेली ऑफर…

गणू- मग अथर्वचा जन्म…

मोहिनी- आणि ह्या सर्व प्रोसेस मध्ये तुझा गणू पासून विक्रांत लेले व्हीपी फॉरेक्स पर्यंतचा प्रवास.

गणू- ह्या सगळ्यामागे तू होतीस. पण काय ग पाहिलंस माझ्यात असं?

मोहिनी- खर सांगू?

गणू- सांग….

मोहिनी- एक जबरदस्त चमत्कारी….मला आवडणारा…मला खुश करणारा…जगासाठी आता द विक्रांत लेले असला तरी माझ्यासाठी असलेला चमत्कारी गणू….

हे बोलून जोरजोरात हसत मोहिनीने तिच्या मोबाईल मध्ये त्या टेलिफोन कॉलची व्होईस क्लीप सुरु केली आणि ती बेडमधून उठून पळू लागली. गणू तिच्या मागे पाळला आणि त्याने तिला मागून धरली. मोहिनीच्या हातातून मोबाईल गळून पडला. त्यावर रेकॉर्डिंग वाजत होत आणि इथे  चमत्कारी  गणू मोहिनीला आवडत असलेला चमत्कार हजाराव्यांदा करत होता.

समाप्त

Image by StockSnap from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

One thought on “चमत्कारी गणू- शेवटचा भाग – मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!