चमत्कारी गणू- भाग १/२ – मंदार जोग
लेल्यांचा गणू गेले दोन दिवस रूम मधून बाहेर पडला नव्हता. तरणाबांड पोर असा लपून का बसलाय हे त्याच्या आई वडिलांना कळत नव्हत. गणू पोट दुखतय, अंग दुखतय असे बहाणे सांगून कॉलेजला जायचं टाळत होता. फायनल इयर होत. ग्रज्युएट झाला की त्याचे बाबा त्याला त्यांच्याच बँकेत चिकटवून मग रिटायर होणार होते. साहेबांकडे त्यांनी शब्द पण टाकला होता. म्हणजे तशी गरजच होती. त्यांचा गणू बुळ्या, चुत्या, पावली कम वगैरे विशेषणे परफेक्ट बसतील इतका गबाळा आणि बावळट होता. अभ्यासात हुशार पण बाकी परिस्थिती कठीण होती. फारसा कोणात मिसळायचा नाही. मोजके शाळेपासूनचे मित्र. कॉलेजात सगळी लेक्चर्स अटेंड करायचा. ज्यांची लेक्चर्स इतर सगळे बंक करायचे ते प्रोफेसर्स अनेकदा ह्याला एकट्याला समोर बसवून वर्गात लेक्चर द्यायचे. इतका गणू सिन्सियर होता. मान खाली घालून कॉलेजात जायचं आणि तसंच परत यायचं. समोर मुलगी, गाय, गाढव, हिजडा काहीही आल तरी बाजूला होऊन रस्ता देऊन पुढे जायचं हा शिरस्ता. त्याच्या आईवडीलांना ह्याची सर्व अवजारं काम करतात की नाही ह्याची रास्त चिंता वाटत असे अनेकदा. गणूला कशाचीच मोहिनी नव्हती. फक्त मोहिनीची सोडून.
मोहिनी म्हणजे मोहिनी परब. गणूच्या कॉलेजात शिकणारी टवका, आयटम, माल, छावी आणि काय काय म्हणता येईल अशी टवटवीत, मक्याच्या कणसा सारखी भरगच्च पोरगी. कॉलेजातले तमाम प्रेम वीर ती कॉलेजात आल्यावर तिला न्याहाळत तिच्या चाली बरोबर एकशे ऐंशी अंशात मान वळवायचे. तिला तिच्या देखणेपणाची जाणीव सातवी आठवीतच झाली होती. मग परबाची उफाड्याची मोहिनी दहावीला असतानाच त्यांच्या मोहल्ल्यात फेमस झाली. परबांच्या अंगणात फुललेल्या टपोऱ्या गुलाबाचा सुगंध लांबवर पसरला. पण परब स्वतः वरळी ठाण्यात पीएसआय आणि त्यांचा मोठा मुलगा कांदिवलीच्या ठाण्यात सिनियर पीआय. त्यामुळे ह्या गुलाबाला दणकट काट्यांच संरक्षण आहे हे जगाला माहित होत. कोणीच तो खुडायला धजावत नव्हत. सगळे फक्त लांबून जे दर्शन होईल, सुगंध येईल त्यात आनंदी होते.
कॉलेजच्या पहिल्या दिवशीच मोहिनी गणूच्या डोळ्यात आणि सर्वत्र भरली. लेक्चर अटेंड करताना आणि केल्या नंतर तिला बघणे, नजरेत साठवणे आणि मग स्वप्नात तिला मिठीत घेणे हा गणूचा आवडता छंद बनला होता. ह्यात पाच वर्ष कशी गेली तेच कळल नाही. आता तर एकविसाव्या वर्षी मोहिनी प्रचंड आकर्षक दिसू लागली होती. बिनधास्त शोर्ट स्कर्ट, स्लीव्हलेस top घालणाऱ्या मोहिनीचे अंगांग गणू रोज नजरेत साठवून ठेवत होता. त्या दिवशी तर त्याने तिच्या नकळत, एका खांबामागुन तिचा मैत्रिणींशी बोलताना ओक्वर्द पोझिशन मध्ये बसलेला व्हिडीओ काढला होता. तो काढताना भीतीने त्याला प्रचंड घाम आला होता. पण नंतर घरी बाथरूम मध्ये बसून तो व्हिडीओ बघताना त्याला सगळी मेहेनत आणि रिस्क worth it वाटली होती!
तर गणू गेले दोन दिवस रूम मधून बाहेर पडला नव्हता. तो कसल्यातरी प्रचंड दडपणाखाली होता. लेले दाम्पत्य देखील टेन्स होत. गणू त्याच्या रूम मध्ये अंगाच मुटकुळ करून पडला होता. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्या आवाजाने गणू दचकला. फोन घ्यावा की न घ्यावा ह्या विचारात असताना कॉल कट झाला. परत त्याच नंबर वरून फोन आला. गणूने घेतला नाही. कॉल कट झाला. परत आलेला कॉल गणूने स्वतः कट केला. इतक्यात मेसेज आला. फोन घे नाहीतर पाच मिनिटात घरी पोलीस येतील. मेसेज वाचून गणूच्या कपाळावर घाम जमा झाला. इतक्यात परत फोन वाजला. गणूने थरथरत्या हातांनी फोन घेतला.
गणू- ह…..हलो….
समोरून काहीच आवाज नाही.
गणू- हेलो….क…कोण बोलतंय?
समोरून सायलेन्स.
गणू- हेलो…हेलो….अरे बोल ना….हेलो…
समोरून काहीच रीस्पोंस नाही. गणूने फोन कट केला. दुसर्या क्षणी परत फोन. त्याच नंबर वरून. गणूने फोन घेतला. तो काही बोलणार इतक्यात समोरून मंजुळ आवाज आला.
आवाज – हाय….
गणू- (चकित होत) कोण?
आवाज- मोहिनी…..
हे ऐकून गणू प्रचंड हादरला. त्याच्या हातातून फोन गळून पडला. तो बेडवर ताडकन उठून बसला. त्याने घाईत फोन परत हातात घेतला.
गणू- त…तू….तुम्ही….
मोहिनी- हो …मी….कसा आहेस?
गणू- (सायलेन्स)
मोहिनी- अरे बोल की….
गणू- म…मला माफ कर…माफ करा….
मोहिनी- का?
गणू- मी जे वागलो त्यासाठी…..
मोहिनी- (थंड आवाजात) हम्म…तू जे वागला आहेस त्याला मराठी भाषेत काय म्हणतात माहित आहे ना? एका स्त्रीच्या अगतिकतेचा फायदा घेत केलेला….….
गणू- प्लीज अस काही नको बोलू….
हे बोलून गणू सुन्न झाला. त्याला पुढे काय बोलायचं तेच कळत नव्हत.
मोहिनी- हेलो…आहेस की ठेवलास फोन?
गणू- अ…आहे ना..आहे…
मोहिनी- गणू तू जे केलंस ते का आणि कसं केलसं ते मला ऐकायचं आहे. आणि एक लक्षात ठेव. मी हे संपूर्ण कोन्व्हरसेशन रेकॉर्ड करते आहे. शूट…
गणू- र…रेकॉर्ड? कशाला?
मोहिनी- गणू शूट…do you have a choice?
गणू- नो…
मोहिनी- मग बोल पटापट….
गणू- हे सर्व खूप जुनं आहे मोहिनी….पाच वर्ष साचलेलं….
मोहिनी- ओके….
गणू- मी तुला कॉलेजात पहिल्यांदा पाहिली ना तेव्हाच मला तू आवडली होतीस. पण माझ्यात हिम्मत नव्हती तुअझ्याकडे एक टक बघायची देखील. माझा स्वभाव लाजरा, बुजरा…तुला माहीतच आहे मला कॉलेजात किती चिडवतात ते.
मोहिनी- पुढे….
गणू- पुढे काय? तू इतकी modern, बिनधास्त, सुंदर, आकर्षक आणि काय काय. तुझे इतके मित्र मैत्रिणी….मला तुझ्या जवळपास यायचा देखील स्कोप नव्हता. मग बघत बसायचो तुला तासंतास….शक्य असेल तिथे….
मोहिनी- मग?
गणू- वर्षामागून वर्ष सरत गेली आणि तू अधिकाधिक आकर्षक आणि अप्राप्य होत गेलीस.
मोहिनी- मला कळेल अस सांग. हे अप्राप्य वगैरे कळत नाही मला. मी कॉन्व्हेंट मध्ये शिकले आहे. तुझ्यासारखी व्हरन्याक नाही.
गणू- अप्राप्य म्हणजे मिळायला अशक्य….
मोहिनी- अच्छा…मग पुढे….
गणू- तू रोज माझ्या स्वप्नात यायचीस….जागेपणी आणि झोपेतही…इतकी आवडायचीस….
मोहिनी- सो?
गणू- सो काही नाही. माझं हे एकतर्फी प्रेम सुरु होत. तुला त्याची काहीच कल्पना नव्हती. आपण दोघे एकाच कॉलेजात असूनही वेगवेगळ्या दुनियेत होतो. तू तुझ्या मित्र मैत्रिणीनी फुललेल्या, प्रचंड बहरलेल सोशल लाईफ असलेल्या आणि मी माझ्या एकाकीपणाने भरलेल्या दुनियेत व्यस्त होतो.
मोहिनी- जास्त poetic होऊ नको. Facts बोल.
गणू- fact हीच आहे की मला तुझ्याबद्दल प्रचंड प्रेम आणि त्याहून जास्त आकर्षण वाटत होत.
मोहिनी- अच्छा….मग…
गणू- मग परवा रात्री आपल्या batch ची सेंड ऑफ पार्टी. तू सत्तर टक्के अंग उघड टाकणारा ड्रेस घालून आलेली होतीस. त्या लाल सिंगल पीस फ्रॉक मध्ये खूप आकर्षक दिसत होतीस….तुझ्या फ्रेंड बरोबर डान्स करत होतीस. मी बारच्या एका स्टुलावर बसून तुला बघत होतो….
मोहिनी- ohke…
गणू- आणि मग तू अचानक अनपेक्षितपणे माझ्या बाजूच्या टेबलवर येऊन बसलीस. माझ्याकडे बघून फोर्मल स्माईल दिलंस. तिथे मी वेडा झालो. समोर असलेल्या ग्लासातलं ड्रिंक एका घोटात पिऊन तुला डोळ्याच्या कडेने न्याहाळत राहिलो. वरपासून खालपर्यंत बघत होतो. तू पीत असलेल ड्रिंक मी पण मागवलं. फक्त डबल लार्ज. तू तुझा ग्लास तसाच ठेऊन त्या हरमीत बरोबर डान्स करायला गेलीस तेव्हा मी आपले ग्लास बदलले. तू परत येऊन डबल लार्ज ड्रिंक घेऊ लागलीस. तुला हळू हळू ते चढू लागल. मी तुला आधार दिला. तू माझ्या खांद्यावर मान टाकलीस. तुझी शुद्ध हरपली होती. तुला ड्रिंक चढलं होत. मी तुला धरून त्या पबच्या बाहेर नेऊ लागलो. मला भीती होती की तुझ्या एखाद्या मित्राच्या लक्षात तर येत नाहीये ना…पण कोणाचच लक्ष नव्हत. मी तुला धरून बाहेर आणली. तुझ्या घरचा पत्ताही मला माहित नव्हता. कुठे सोडणार होतो मी तुला? मग taxi मध्ये तू माझ्या अंगावर रेलून बसलीस. तुझ्या परफ्युमचा वास, तुझ्या अंगाचा स्पर्श, तुझा अस्ताव्यस्त फ्रॉक मला वेड लावत होते. मी सरळ अमेयला फोन लावला. तो एकता भाड्यावर एकटाच राहतो हे मला माहित होत. तुला घेऊन त्याच्या घरी गेलो. आपल्या दोघांना बघून तो घाबरला. पण मी तुला घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये गेलो….आणि…
मोहिनी- आणि….आणि मग तू माझ्या त्या अवस्थेचा फायदा घेत …….??????
क्रमश:
Image by StockSnap from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Part 2 ?