सोळा नंबरच्या आजी

हॉस्पिटलच्या रुममध्ये आजी भकास चेहऱ्याने पलंगावर लवंडलेल्या असतात. अंगावर त्यांना नको असलेले हॉस्पिटलचा वास येणारे कपडे, आजूबाजूला औषधांची शिसारी आणणारी

Read more

पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले

शाळेत होतो तेव्हापासून आम्हा तिघांची घनिष्ठ मैत्री होती. आम्ही दोघी मैत्रिणी आणि तो तिसरा मित्र. मी अपर्णा, ती मेधा आणि

Read more

धानी- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन-भारती देव

आर्ट गॅलरीतल्या त्या सुंदर प्रदर्शनात सईच्या कितीतरी शिल्पकृतीना वाहवा मिळत होती .प्रत्येक शिल्पात तिने जीव ओतला होता.संकल्पना  मोहक होत्या.मूर्तीत जीवंत

Read more

आनंदाचे झाड – तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सायली वझे

माधव ,त्याची  बायको  ‘राधा’ ,गोंडस मुलगा ‘रोहन ‘ आणि  माधव ची म्हातारी आई ‘मालती ‘असं हे  चौकोनी  कुटुंब .कोकणातील मालगुंड

Read more

विधीलिखित- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- माधुरी परांजपे

पतिनिधनानंतर आणि तेही वयाची साठी उलटून गेल्यानंतर माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होणार आहे असे भविष्य कुण्या जोतिषाने वर्तवले असते तरी

Read more

पुरानी गली – द्वितीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- अस्मिता सातकर

“हाय” “हाय….तु….इथे?” “हो थोडं काम होत …कालच आलोय” “अच्छा…”आता काय बोलावं ती विचार करत कसनुस हसली. “बाकी काय??कशी आहेस?” “कशी दिसतीये तुला?”तिने वेगळ्याच सुरात विचारलं “बदल दिसतायेत!!” “म्हणजे??” “अग चश्मा नाहीये ना….म्हणुन म्हणालो” “अच्छा… ऑपरेशन केल…चश्मा घालवायचं” “पण मस्त दिसायचा तुला चश्मा….मला तर तु  चश्म्यातच खुप आवडायचीस” हे बोलताना तो अडखळला जरा. “म्हणुनच काढलाय तो चश्मा” ती पुटपुटली. “काही म्हणालीस?” “अं नाही……मी निघते …लेट होतयं क्लिनिक ला जायचयं” “अंतरा……कॉफी घेऊयात? नेहमीच्या कॅफेमधे?” “नाही….मी कॉफी घेत नाही ..अाणि लेट होतयं मला” “अंतरा प्लीज…….बोलायच होत जरा, खुप वेळ नाही घेणार,प्लीज” “अक्षय …आता का? अन् का…य बोला…यचं आहे???” तिचा कंठ दाटुन आला.,मनातली आंदोलनं पापण्यांजवळ बंड करत होती. “हो मला माहितीये खुप उशीर झालायं….पण तरीही बोलायचं आहे,प्लीज प्लीज!”

Read more

अतर्क्य- द्वितीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- अर्चना कुलकर्णी

डॅा. राहुल ची नजर राहुन राहुन त्या दोन बेडकडे जात होती. पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासुन  सगळेच बदलून गेले होते. संक्रमित लोक

Read more

“घराचा तो कोपरा”- प्रथम पारितोषिक विजेती कथा. लेखन- पल्लवी अकोलकर

वत्सलाबाई (वेळ : सकाळची १० वाजताची) ———-‐——– आज ताईंचं घर लईच मोठं वाटतंय. हॉल झाडताना वाकवत नाहीये आणि अजून तर

Read more
error: Content is protected !!