आॅफिसमधून बाहेर पडल्यावर शाल्मली, पार्किंगमध्ये ग्रेसीच्या गाडीजवळच थांबलेली. ट्रेझरी हेड असलेल्या शाल्मलीचं, खरंतर बरंच आधी आटोपत असे… लाॅजिस्टीक हेड असलेल्या
रात्री निजायला जाण्यापुर्वी… तो देव्हार्यातील त्यांच्या कुलदेवतेला नमस्कार करत असे, आणि हाॅलच्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या बाबांच्या फोटोलाही. ही रोजची सवय