दादा
नेहाची आज प्रचंड धावपळ सुरू होती. धाकट्या निरजचं आवरून तिला रोहनच्या शाळेत नऊच्या ठोक्याला हजर व्हायचं होतं. रोहन आता फर्स्ट
Read more”ए आई… हळू की दुखतंय मला” ”हम्म …. गावभर उंडारायला पाहिजे, संध्याकाळी केस फिस्कारून घरी यायचं मग गुंता काढताना केस खेचले जाणारच ना … नीट बस छान वेण्या घालून देते तुला.” आईचं आणि माझं नेहमीचं भांडण सुरु होतं. मी रोजच्यासारखं तिला उलटून काहीतरी बोलणारच होते इतक्यात मैत्रिणींच्या हाका सुरु झाल्या. पटकन दप्तर घेऊन, चपला घालून तीन तीन पायऱ्या गाळत मी वाड्याचा जिना उतरले आणि मैत्रिणींमध्ये जाऊन मिसळले. घरात आई मला काहीही बोलत असली ना तरी मी मैत्रिणींमध्ये किती फेमस आहे हे तिला कुठे माहिती
Read more“सोनालीssssss अगं ये बाहेर लवकर… शाळेला उशीर होईल. डॅडा कधीचा गाडी काढून उभा आहे बघ गेट बाहेर?” आईचा गजर ऐकून
Read more